माजी आमदार नरेंद्र पाटील सेनेला `जय महाराष्ट्र` करणार : माथाडी कामगारांना मुख्यमंत्री भेटत नाहीत. माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरत आहेत, अशी टीका करत माजी आमदार नरेंद्र पाटील शिवसेना सोडण्यााचा निर्णय जाहीर केला.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics